परेश रावल यांनी राहुल गांधी यांचा गाढवाबरोबर फोटो शेअर करत उडवली खिल्ली, नेटकऱ्यांनी अभिनेत्यालाच सुनावलं कारण…
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते परेश रावल नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेले बघायला मिळतात. परेश यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण ...