“बाळ नकोच होतं आणि…”, आई झाल्यानंतर राधिका आपटेचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “प्रयत्नही करत नव्हतो पण…”
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून ...