प्रवाशांना कोंडून ठेवंल अन्…; मुंबई विमानतळावर सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला विचित्र अनुभव, पाणीही प्यायला नाही आणि…
अभिनेत्री राधिका आपटे ही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अशातच राधिका हिने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. राधिकाने ...