जन्माला आल्यानंतर राधा सागरच्या मुलाचा मोठ्या आजाराशी सामना, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “श्वास घ्यायला त्रास झाला अन्…”
अभिनेत्री राधा सागर ही तिच्या खलनायिकांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने साकारलेली ...