KBC 16 : योग्य उत्तर देऊनदेखील ५० लाखांसाठी हरला स्पर्धक, क्रिकेटर संदर्भातील या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?
सध्या टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’चे १६ वे पर्व अधिक चर्चेत आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे ...