‘पुष्पा २’च्या प्रीमियरला झालेल्या महिलेच्या मृत्यूवर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया समोर, आर्थिक मदतही केली जाहीर
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची ...