‘पुष्पा २’ प्रीमियर महिला मृत्यूप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना घेतलं ताब्यात, अल्लू अर्जुनवरही कार्यवाहीची टांगती तलवार?
सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता ...