सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीला पितृशोक, वृद्धापकाळाने ८९व्या वर्षी वडिलांचे निधन, ६५ वर्ष वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत केलंय काम
Pushkar Shrotri Father Death : सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याचे वडील सुधाकर श्रोत्री यांचे निधन ...

