“हे योग्य नाही”, पुष्कर जोगचा सई ताम्हणकरच्या चित्रपट निर्मात्यावर रोष, स्टोरी पोस्ट करत म्हणाला, “तुमच्या चित्रपटाची…”
सिनेसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत आहेत. बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. निर्माते उत्तम कथानक घेऊन ...