“माझ्या दोन्ही सासूबाईंचा बॉब कट अन्…”, ‘शिवा’ने खऱ्या आयुष्यातही कापले केस, नवऱ्याची काय होती प्रतिक्रिया?, म्हणाली, “सुरुवातीला बघताना…”
छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर नव्या मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामधील काही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावताना दिसत ...