श्वानाच्या दीड महिन्याच्या पिल्लावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, अभिनेत्रीने केले उपचार, पोस्ट करत म्हणाली, “अशी वेळ कोणावरही…”
टेलिव्हिजनवरील ‘क्योकी सास भी कभी बहू थी’, ‘थपकी प्यार की’ या मालिकांमधून पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जया भट्टाचार्य. अभिनयाबरोबरच त्या पशू ...