रॉयल एंट्री, जबरदस्त डान्स अन्…; पुलकित सम्राट व क्रिती खरबंदाच्या लग्नाचा थाटच न्यारा, नाचत मंडपात आला आणि…
सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अनंत ...