शशांक केतकरने मढ आयलँड रस्त्यावरील झाडांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, म्हणाला, “सरकार कोणाचेही असो…”
Shashank Ketkar Video : मढ-आयलँड येथील रस्त्यावरचा एक व्हिडीओ शेअर करत अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar) आवाज उठविला. मढ-आयलँड येथील ...
