सहकलाकारांनी लग्नावरुन पृथ्वीक प्रतापची घेतली फिरकी, मोलाचे सल्ले, थट्टा-मस्करी अन्…; म्हणाला, “लग्न केल्यानंतरच…”
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत ...