“नाभीक्षेत्र झाकावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या भावना…”, गौरव मोरेच्या तोंडी बोल्ड संवाद, ‘बॉईज ४’चा नवा टीझर पाहून प्रेक्षकांनाही हसू अनावर
मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरहिट ‘बॉईज’च्या सिरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मागील तिन्ही चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली होती. या चित्रपटांना ...