“तू असल्याने जगण्याला…”, रोमँटिक फोटो शेअर करत शशांक केतकरची बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाला, “नाहीतर हसनेही…”
असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या प्रियकरांबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतात. शिवाय बरेचदा ते त्यांच्या कुटुंबियांबरोबरच्या ...