डोक्यावर ओढणी, कपाळावर टिळा अन्…; तिरुपती बालाजीच्या दर्शनाला पोहोचली प्रियांका चोप्रा, राम चरणच्या पत्नीचे मानले आभार
Priyanka Chopra Seeks Blessings : बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा सध्या भारतात आली असून ती हैदराबादमध्ये आहे. ...