“अश्लिलतेची हद्दच पार केली”, प्रियांका चोप्राच्या आईला पारदर्शक कपड्यांमध्ये पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “अंतर्वस्त्र…”
अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ती सध्या तिचा पती व मुलीसह अमेरिकेत राहते. त्याचबरोबर, ती ...
