रश्मिका मंदाना, कतरिना कैफ पाठोपाठ प्रियांका चोप्राही डीपफेक व्हिडीओची बळी, यावेळी चेहऱ्याशी छेडछाड नाही तर…
सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. प्रगत तंत्रज्ञान एकप्रकारे लोकांच्या जीवनात येत आहे, पण त्याचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात ...