प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाला नवऱ्याकडून रोमँटिक शुभेच्छा, शेअर केले Unseen Photo, म्हणाला, “तुझ्यासारखी स्त्री…”
बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत प्रियांका चोप्रा हे नाव नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीचं प्रियांका अनंत अंबानी यांच्या लग्नसाठी ...