“मी कधी त्यांची आई होऊ शकत नाही”, करिष्मा कपूरच्या मुलांबाबत सावत्र आईचं भाष्य, प्रिया सचदेव म्हणालेली, “ज्याने कुटुंबाला…”
Priya Sachdev On Karisma Kapoor Children : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनाने साऱ्यांना धक्का बसला.१२ जून रोजी हृदयविकाराच्या ...
