“न चुकता गौरीच्या आरतीला यायचीस”, प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “गेल्या काहीवर्षात आजाराचा सामना केलास पण…”
Priya Marathe death news : अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनाच्या बातमीने संबंध सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज अपयशी ...
