‘हृदयी वसंत फुलतानाचं’ शूटिंग करताना झालेली फजिती
निवेदिता सराफ यांनी सांगितला अशी ही बनवा बनवीचा धमाल किस्सा
चित्रपटांच्या इतिहासात काही चित्रपट त्याच्या कथा, वाक्य, पात्र, गाणी सगळं काही अजरामर होऊन जातात. रुपेरी पडद्यावरचा असाच एक अजरामर चित्रपट ...