“तुम्हाला हे शोभत नाही”, स्विमिंगपूलमधील बोल्ड फोटोंमुळे प्रिया बापटवर नेटकरी संतप्त, म्हणाले, “मराठी कलाकारांना असं पाहणं…”
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बापटने रंगभूमी, रुपेरी पडदा व ओटीटी या सर्वच माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून ...