देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख, कंगना रणौतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “४० वर्षांची अंधभक्त…”
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या राजकारणातील प्रवेशामुळे चांगलीच चर्चेत आहे. लोकसभा २०२४ च्या उमेदवारांमध्ये कंगनाचे नाव समाविष्ट झाले ...