“वाटलं नव्हतं असा दिवस येईल”, लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग पाहून घाबरली प्रिती झिंटा, सांगितली कशी आहे परिस्थिती?
Preity Zinta Emotional : लॉस एंजेलिसमधील भीषण आगीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ...