Video : जावईबापूंचा मानपान, सासूबाईंची खास तयारी अन्…; अधिकमासात सासरवाडीत प्रविण तरडेंचे लाड, पत्नीने शेअर केला व्हिडीओ
श्रावण म्हटलं की पंचपक्वान्न डोळ्यसमोर येतात. शिवाय श्रावणी सोमवारचा उपवास ही आलाच. बरं पण श्रावणातल्या अधिकमासाची उत्सुकता ही कायमच रंगलेली ...