“काम्या खूपच दारु प्यायची, त्यामुळे प्रत्युषाही…”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर आरोप, म्हणालेला, “अडीच लाख…”
टेलिव्हिजनवरील सुप्रसिद्ध मालिका ‘बालिकावधू’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेतील पहिली आनंदी ...