“गावी माझा सत्कार झाला तेव्हा…”, प्रथमेश परबने सांगितली त्याच्या कोककणातील गावची आठवण, म्हणाला, “‘टाइमपास’ नंतर…”
आपल्या माणसांनी कौतुक करणं ही कायमच प्रत्येकासाठी खास असतं. कितीही पुरस्कार मिळाले तरी आपल्या माणसांची कौतुकाची थाप ही प्रत्येकासाठीच मोठी ...