प्रथमेशने लग्नातील ‘ती’ गोष्ट अजूनही ठेवली आहे जपून, खास व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “वरमाला…”
‘टाईमपास’, ‘टकाटक’, ‘बीपी’, ‘उर्फी’ अशा अनेक चित्रपटातून अभिनेता प्रथमेश परब घराघरांत पोहोचला. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला. प्रथमेशने ...