सत्यनारायण पूजा अन् पारंपरिक अंदाज; लग्नानंतर सुखाने संसार करत आहेत प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर, घराचीही दिसली झलक
मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत असतानाच प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब विवाहबंधनात अडकला. प्रथमेशने त्याची ...