Video : साखरपुड्यामध्येच लेक व होणाऱ्या सूनेसह बेभान होऊन नाचले प्रथमेश परबचे आई-वडील, स्टेजवरच धुमाकूळ अन्…; व्हिडीओ व्हायरल
अभिनेता प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरचा नुकताच साखरपुडा समारंभ संपन्न झाला. 'व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधत या लोकप्रिय कपलने ...