प्रथमेश लघाटेने पुन्हा सुरु केला व्यवसाय, पोस्ट शेअर करताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव अन्…; म्हणाला, “अव्वल दर्जा…”
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेला गायक म्हणजे प्रथमेश लघाटे. प्रथमेशने आजवर त्याच्या गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर ...