ओले काजूगर, शेती अन्…; बायको अंदमानमध्ये तर कोकणात आजोळी रमला प्रथमेश लघाटे, दाखवली गावाची संपूर्ण झलक
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय कार्यक्रमातून गायक प्रथमेश लघाटे घराघरांत पोहोचला. प्रथमेशने आजवर त्याच्या सुमधुर गाण्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य ...