लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच प्रथमेश लघाटेने शेअर केले लग्नाचे Unseen Photo, म्हणाला, “आमच्या श्री. व सौ.च्या प्रवासाला…”
मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल ...