“१२-१३ वर्षांचा असतानाचा ड्रग्ज घ्यायला लागलो आणि…”, स्मिता पाटील यांच्या लेकाचं मोठं भाष्य, म्हणाला, “कौटुंबिक परिस्थितीमुळे…”
चित्रपट जगतात अंमली पदार्थांचा व्यापार प्रदीर्घ काळापासून सुरू आहे. ड्रग्जच्या प्रकरणात चित्रपटातील कलाकारांची नावे येणे ही आता सामान्य गोष्ट राहिलेली ...