सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं…”
लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हृताने 'दुर्वा' व 'फुलपाखरू' या ...