“फेटा बांधला, हातात विठुरायाची मुर्ती ठेवली अन्…”, पंढरपूरहून प्रसाद ओकला भेटायला आले लोक, अभिनेता भारावला, म्हणाला, “त्या मुर्तीकडे मी पाहिलं आणि…”
मराठी अभिनेता प्रसाद ओकने गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नाटक, मालिका, ...