“मला महागडी गाडी नकोच होती कारण…”, लेकाने गाडी गिफ्ट देण्यावरुन प्रसाद ओकचं भाष्य, म्हणाला, “माझ्या बायकोचे संस्कार…”
काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रसाद ओकच्या घरी नवी कोरी आलिशान कार आली. सोशल मीडियावरुन व्हिडीओ शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती चाहत्यांसह ...