“अत्यंत थर्डक्लास आणि…”, फॉलोअर्स बघून काम मिळतं हे पाहून भडकला प्रसाद ओक, म्हणाला, “वेळीच ठेचलं पाहिजे…”
सोशल मीडियाचा वापर आता सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सचे व्हायरल होणारे रील व्हिडीओ सगळ्यांच्याच ...