“भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि…”, प्रसाद ओकने सांगितली ती दुःखद घटना, म्हणाला, “त्यांना शेवटचं पाहताही आलं नाही कारण…”
मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने आजवर त्याच्या अभिनयाने, दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रसाद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ...