कर्जाचे हफ्ते रखडले, बँकांमधून फोन, घरही विकलं अन्…; राष्ट्रीय पुरस्कार मिळूनही प्रसाद ओकची झाली होती बिकट परिस्थिती, म्हणाला, “बायकोच्या स्वप्नांवर…”
सिनेसृष्टीत काम करत असताना अनेकांच्या आयुष्यात चढ-उतार हे येत असतात. बरेचदा दिग्दर्शक व निर्माते मंडळींना चित्रपट भरपूर चालून यश मिळतं. ...