अयोध्येत पोहोचलं ओक कुटुंब, प्रसादने पत्नी, मुलांसह रामलल्लाचं घेतलं दर्शन, मराठमोळ्या पेहरावातील फोटोही केले शेअर
२२ जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयाने एका सणासारखा साजरा केला. कारण बऱ्याच वर्षांपासून होणाऱ्या राम मंदिर प्रतिष्ठापनेला या दिवशी पूर्णता ...