‘नवरी मिळे हिटलरला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने ठाण्यात सुरु केलं स्वतःचं हॉटेल, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव, काय असणार खास?
कलाकार मंडळी अभिनयाबरोबरच त्यांच्या आवडीनिवडी जोपासताना दिसतात. बरीचशी कलाकार मंडळी त्यांच्या अभिनयाच्या आवडीबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही कार्यरत असतात. असे अनेक कलाकार ...