“अचानक बातमी आली बाबा गेले…”, प्रसिद्धी, पैसा असूनही प्रसाद खांडेकरला वाटतेय ‘या’ गोष्टीची खंत, म्हणाला, “माझ्या मुलाला…”
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रसाद खांडेकरने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपली छाप ...