नाटकाच्या सेटवर अमृता देशमुखच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, नवऱ्याने केलेला खास प्लॅन, म्हणाली, “प्रेक्षकांबरोबर…”
‘फ्रेशर्स’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. नुकताच ३१ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस झाला आणि या ...