Video : साताऱ्यातील कास पठारावर प्रासाद जवादेची बायकोबरोबर रोमॅंटिक डेट, मोमो पार्टीही केली अन्…; सुंदर व्हिडीओ समोर
मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी हे त्यांच्या शूटिंगनिमित्त बरेचदा घरापासून दूर असतात. कामानिमित्त त्यांना घरापासून दूर राहून शूटिंग करावं लागत. ...