वडिलांची नोकरी गेली, आई नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडली अन्…; प्रार्थना बेहरेने सांगितला ‘तो’ संपूर्ण प्रसंग, म्हणाली, “पैशांची अधिक गरज…”
प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. बऱ्याच कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांना संघर्षातून जावं लागतं. मात्र जिद्दीने, मेहनतीने ही कलाकार मंडळी त्यांचं ...