“बाकीचे तोंड बंद करुन बसले आणि…”, वर्षा उसगांवकरांच्या बाजूने न बोलणाऱ्यांवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “त्यांना रडताना…”
‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात भांडणांनी झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून् ...