“लग्नाची सगळी तयारी झालीय पण…”, प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…
मराठी मनोरंजन विश्वातील एक सोज्वळ, सुंदर अभिनेत्री, उद्योजिका, निर्माती, सूत्रसंचालक, कवयित्री अशा अनेक भूमिका लीलया पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता ...